सांधेबद्दल (सांधेरोपण) शस्त्रक्रिया समज आणि गैरसमज - डॉक्टर प्रशांत काळे

आपल्या कानावर बर्‍याचदा सांधेदुखी, सांधेबदल किंवा सांधेरोपण शस्त्रक्रिया असे शब्द पडतात, पण या बद्दलची नेमकी आणि अचूक माहिती आपल्याला मिळत नाही आणि आजही समाजात सांधेरोपण शस्त्रक्रिया या विषयी बरेच गैरसमज आहे. अपेक्स हॉस्पिटल अहमदनगर मधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ प्रशांत काळे यांनी आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सांधेबदल शस्त्रक्रिया या विषयी समाजात असलेल्या गैरसमज यावर मार्गदर्शन केले आहे. तसेच सांधे निरोगी व दीर्घकाळ चांगले राहावे यासाठी काही उपाय पण सांगितले आहे. अधिक माहितीसाठी आकाशवाणीच्या "हॅलो डॉक्टर" यामधील डॉक्टर प्रशांत काळे सरांची मार्गदर्शन जरूर ऐका.

आपल्याला सांधे दुःखीच त्रास आहे का? किंवा आपल्या मनात सांधेबद्दल शस्त्रक्रिया संदर्भात काही शंका किंवा प्रश्न असतील तर आजच आपण अस्थिरोग तज्ज्ञ डॉ प्रशांत काळे यांच्याशी संपर्क करा.

डॉ प्रशांत काळे
अस्थिरोग तज्ज्ञ, अपेक्स हॉस्पिटल अहमदनगर
फोन: 08981 008 008
वेबसाइट: www.drprashantkale.com
Publicado por drprashantkaleortho en Top40 en septiembre 28 at 06:01  ·  Público
Comentarios (0)
No login
Inicie sesión o regístrese para enviar su comentario
Cookies on De Gente Vakana.
This site uses cookies to store your information on your computer.